E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
मायवतींच्या पुतणीचा हुंड्यासाठी छळ
Wrutuja pandharpure
12 Apr 2025
पतीसह सात जणांवर गुन्हा
हापूर
: हुंड्यासाठी पतीसह सासरच्या मंडळींनी छळ केल्याची तक्रार बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांच्या पुतणीने केली आहे. या प्रकरणी पतीसह सात जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.हापूर नगरपरिषदेचे अध्यक्षा आणि अन्य सहा जणांविरोधात घरगुती हिंसाचार प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल झाला आहे. मायावती यांच्या पुतणीचा विवाह हापूर नगरपरिषदेच्या अध्यक्षा पुष्पा देवी यांचा मुलगा विशाल सोबत ९ नोव्हेंबर २०२३ रोजी झाला होता, अशी माहिती त्यांचे वकील राजीव शर्मा यांनी दिली. छळाचा प्रकार उघडकीस येताच बहुजन समाज पक्षाने पुष्पा देवी आणि त्यांचे पती श्रीपाल सिंग आणि मुलगा विशाल यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पक्ष शिस्तीचा भंग केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवला आहे, असे जिल्हाध्यक्ष ए. के. करदम यांनी सांगितले. विवाहानंतर सासरच्या मंडळींनी पक्षाची उमेदवारी आणि ५० लाख रुपये मागितले होते.
Related
Articles
उजनीत ६८ टीएमसी पाणी
15 Apr 2025
मुंगी घाटात रंगला कावड यात्रेचा थरार
11 Apr 2025
बेळगावमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले
16 Apr 2025
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
12 Apr 2025
८९ खेळाडूंचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने होणार गौरव
17 Apr 2025
पर्यावरणपूरक जीवनशैली आत्मसात करण्याची गरज
13 Apr 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
2
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
3
विचारांची पुंजी जपायला हवी
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
बिहारच्या विविध जिल्ह्यांत वीज कोसळून ६१ जण ठार